
चंद्रपुर जिल्ह्यातील जीवति तालुका हा आदिवासी तालुका आहे तालुक्याच्या ठिकानापासुंन विस किलामीटर अंतरावर नोकेवाडा हे गाव आहे या गावात डिलेवरी करीता गावात एक खोली आहे तिथे तिला स्वता आपली डिलेवरी करावी लगते तिला कोणी मदत करत नाही बालाची नाल कापते या खोलीत तिला एक महिना राहावे लागते